MLA Mukta Tilak Death Sakal
फोटोग्राफी

BJP MLA Mukta Tilak Death : मतदानासाठी व्हीलचेअरवर राहिल्या होत्या उपस्थित

सकाळ डिजिटल टीम

भाजपच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या.Sakal

भाजप आमदार मुक्ता टिळक या गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरग्रस्त होत्या. आज त्यांचे निधन झाले
राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी त्या आजारी असतानाही व्हीलचेअरवरून मतदानासाठी हजर राहिल्या होत्या.
तर पिंपरी चिंचवड येथील आमदार लक्ष्मण जगताप हेसुद्धा आजारी असताना या निवडणुकीसाठी मतदानाला हजर होते.
मुक्ता टिळक या 'भारताच्या असंतोषाचे जनक' लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत. पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून (Fergusson College) पुढील शिक्षण घेतलं होतं.
पुणे विद्यापीठातून (Pune University) त्यांनी जर्मन भाषाही (German language) शिकलीय. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवलीय.
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरचा झाला साखरपुडा? सचिनची होणारी सून आहे मुंबईतील बिझनेसमनची नात

Kalyan-Dombivli meat sale ban: मांस विक्रीवरील बंदीच्या निर्णयावर 'कल्याण-डोंबिवली' महापालिका आयुक्त गोयल ठाम!

Sanju Samson साठी राजस्थान रॉयल्सने सुरू केली दुसऱ्या संघाची शोधाशोध; CSK संघ शर्यतीतून बाहेर?

Bihar SIR: बिहारची एसआयआर मोहीम मतदारांप्रती अनुकूल; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Pune Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार

SCROLL FOR NEXT