Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरचा झाला साखरपुडा? सचिनची होणारी सून आहे मुंबईतील बिझनेसमनची नात

Arjun Tendulkar Engaged to Saaniya Chandok: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा मुंबईतील प्रतिष्ठित बिझनेसमन रवी घई यांच्या नातीसोबत साखरपुडा झाला असल्याची चर्चा आहे. हा सोहळा खाजगी पद्धतीने आणि कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडल्याचे समोर आले आहे.
Arjun Tendulkar Engagement
Arjun Tendulkar EngagementSakal
Updated on
Summary
  • सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा सानिया चंदोकसोबत झाला असल्याची चर्चा आहे.

  • सानिया ही मुंबईतील बिझनेसमन रवी घई यांची नात आहे.

  • साखरपुड्याला दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते, असे रिपोर्ट्स समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com