Bollywood Diwali Kareena Kapoor Saif Ali Khan esakal
फोटोग्राफी

Bollywood Diwali: कपूर अन् खान फॅमिलीचं दिवाळी सेलिब्रेशन...

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीचा भव्य उत्सव बी-टाऊनमध्ये दिसत आहे. इस्टांग्रामवर सेलिब्रिटींचे  दिवाळीचे फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान, करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीतील काही फोटो.....

करिश्मा कपूरने देखिल यापार्टीत हजेरी लावली. यावेळी ती अगदी सिंपल लूकमध्ये पोहोचली. करिश्मा फिकट गुलाबी रंगाच्या शरारासोबत कुर्ता आणि दुपट्टा परिधान केला होता. यावेळी तिने कानात सोनेरी रंगाचे झुमके घातले होते.
नीतू कपूरही यापार्टीत उपस्थिती दिली. या खास प्रसंगी नीतूने डार्क निळा आणि लाल रंगाचा कॉम्बिनेशन असलेला सूट परिधान केला होता. या पार्टीचे फोटो त्यांनी सोशल मिडिआवर पोस्ट केले आहेत.
रणधीर कपूर आणि बबिता यांची जोडी ही यावेळी साजरी केली.यावेळी रणधीर कपूर यांनी क्रीम रंगाचा कुर्ता तर बबिता यांनी गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता.
सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या जोडी कमाल दिसत होती. सोहा पिवळ्या रंगाचा सूटमध्ये तर कुणाल खेमू निळ्या कुर्ता पायजामासह लाल रंगाचे जॅकेटमध्ये दिसली.
या फोटोत सैफ अली खान, करीना कपूर खान,कुणाल खेमू, आणि सोहा अली खान यांचे परफेक्ट पिक्चर स्नॅपसाठी एकत्र पोझ देत आहेत. ते एथनिक ते ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये काही भागात पावसाचे आगमन

Amethi Gulgula : केकच्या युगातही कायम आहे अमेठीच्या 'गुलगुला'ची क्रेझ! पाहा साध्या गव्हाच्या पिठापासून कशी बनते ही पारंपरिक मिठाई

SCROLL FOR NEXT