Pakistani Fishermen esakal
सीमा सुरक्षा दलानं (BSF) गुजरातमधील कच्छ जवळच्या खाडी भागात शोध मोहीम सुरू केलीय.
कच्छ, गुजरात : सीमा सुरक्षा दलानं (BSF) गुजरातमधील कच्छ जवळच्या खाडी भागात शोध मोहीम सुरू केलीय. दरम्यान, प्रदेशातील हरामी नाल्याजवळ पाकिस्तानी मासेमारी बोट सोडलेल्या स्थितीत आढळून आल्या.यावेळी सीमा सुरक्षा दलानं गुजरातमधील हरामी नाल्याजवळ (Harami Nala) पाकिस्तानी बनावटीच्या 4 मासेमारी नौका जप्त केल्या आहेत. BSF च्या जवानांनी ही कारवाई केली असून 2 पाकिस्तानी मच्छिमारांना पकडण्यात आलंय.दरम्यान, बीएसएफनं खाडीच्या आसपासच्या परिसरात पुन्हा शोधमोहीम सुरू केलीय.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.