Bra Day Esakal
फोटोग्राफी

Bra Day: चुकीच्या साईजची ब्रा वापरणं पडेल महागात..

तुमच्या आरोग्य आणि स्तनांसाठी ब्रा ही कायम परफेक्ट असावी.

सकाळ डिजिटल टीम

तुमच्या आरोग्य आणि स्तनांसाठी ब्रा ही कायम परफेक्ट असावी. ब्रासंबंधित एक नियम हा देखील आहे रात्री झोपताना ब्रा काढून झोपावे.

तुम्हाला तुमच्या ब्राची योग्य साईज कायम माहिती पाहिजे.
एका अभ्यासानुसार, असं लक्षात आलंय की, 80 टक्के महिला चुकीच्या साईजच्या ब्राचा वापर करतात.
चुकीच्या साईजच्य ब्रा वापरल्याने महिलांना नंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
चुकीच्या आकाराच्या ब्रा घातल्यामुळे महिलांना खांदेदुखी तसंच मान दुखू शकते.
काही महिलांसाठी वजनाला आधार देणाऱ्या रुंद पट्ट्या असलेल्या ब्रा डिझाइन केल्या असतात.
जर तुम्ही साईजपेक्षा लहान ब्रा घातली तर खांदेदुखीसारख्या समस्या वाढू लागतात.
रिसर्चमध्ये असं समोर आलंय की, चुकीच्या साईजची ब्रा घातल्याने पाठदुखीची समस्या बळावण्याची शक्यता असते.
जर तुम्ही चुकीच्या साईजच्या ब्राचा वापर करत असाल तर सर्वात मोठी समस्या उद्भवते ती म्हणते ब्रेस्ट पेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT