esakal
फोटोग्राफी

Dr. Ambedkar Jayanti 2023 : 'जय भीम'च्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी! पहा Photos

सोमनाथ कोकरे, अंबादास शिंदे
शालिमार जवळील छत्रपती शिवाजी रस्ता परिसरात जमलेले भीमसैनिक
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त गुरुवारी मध्यरात्री शिवाजी रोडवरील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना भंते आर्यनाग, पालकमंत्री दादा भुसे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, डॉ. हेमलता पाटील, सुधाकर बडगुजार, किशोर घाटे, दीपक डोके, दीक्षा लोंढे, प्रियंका घाटे, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव,
विश्वरत्न प.पु. डॅा. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती पुतळा पुजना प्रसंगी मुख्य संयोजक सुनिल संपत कांबळे, समितीचे अध्यक्ष जयश्री बस्ते, कार्याध्यक्ष शिलाबाई पाटील, अतुल भावसार, टीकुमार धनविजय, अतुल भावसार, बाळासाहेब गांगुर्डे, राजन धिवर, शालीग्रम बनसोडे आदि उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या वतीने पुतळा प्रसंगी जंयती अध्यक्ष बाळासाहेब भालेराव, संजय भालेराव, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, रामबाबा पठारे, शेखर भालेराव, सुनिल कांबळे, सनी वाघ, संतोष कांबळे, उपाध्यक्ष अनिस खान, आदि
नाशिक रोड रेल्वे स्टेशन बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीम जयंती निमित्त जमलेले भीमसैनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

E-scooter: बॅटरी काढा, घरात नेऊन चार्ज करा! BGauss OoWah इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स! 

Marathi News Live Updates : एम. के. चेंबूरमधील एका इमारतीच्या 'बी' विंगमध्ये आग

SCROLL FOR NEXT