देशात पाच राज्यातील निवडणुकांसाठी मतदानानंतर आज मतमोजणी (Assembly Election Result 2022) सुरु आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काय होणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून निकालापूर्वी सर्व उमेदवार देव दर्शन करत आहे.
Punjab assembly election result 2022 election पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी रोपर येथील गुरुद्वारा श्री कटलगढ साहिब येथे नतमस्तक होत प्रार्थना केली. Uttar Pradesh assembly election result 2022 live updates
लखनऊ : भाजप नेते राजेश्वर सिंह यांनी मतमोजणीपूर्वी चंद्रिका देवी मंदिरात केली प्रार्थना manipur assembly election result 2022 live updates counting news manipur cm election
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी इंफाळमधील श्री गोविंद जी मंदिरात प्रार्थना केली.punjab assembly election result 2022 live updates आपचे नेते भगवंत मान यांनी गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना साहिब, संगरूर येथे प्रार्थना केली. पंजाबमधील 117 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली.goa assembly assembly election result 2022 live updates गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू झाली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे सॅन्क्वेलीम मतदारसंघांसाठीश्री दत्त मंदिरात केली ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.