फोटोग्राफी

बालकलाकार म्हणून सुरुवात, आता 'साऊथचा सुपरस्टार'

दाक्षिणात्य south film चित्रपटांमधील एक प्रमुख अभिनेता म्हणून नागार्जुन अक्किनेनीचं Nagarjuna Akkineni नाव घेता येईल.

युगंधर ताजणे

दाक्षिणात्य south film चित्रपटांमधील एक प्रमुख अभिनेता म्हणून नागार्जुन अक्किनेनीचं Nagarjuna Akkineni नाव घेता येईल. केवळ साऊथमध्येच नव्हे तर बॉलीवूडमध्येही त्याच्या नावाची क्रेझ कायम आहे. त्यानं आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. मात्र त्याच्या वाट्याला आलेली लोकप्रियता हे त्याचं खरं यश आहे. असं त्याच्या चाहत्याचं म्हणणं आहे. आपल्या हटके शैलीतील अभिनयानं नागार्जुननं अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याला बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात यशही मिळालं आहे. त्याचं साऊथ फिल्म इंडस्ट्रीसाठीचं योगदानं मोठं आहे. आज त्याचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं त्याच्या चित्रपट कारकीर्दीचा घेतलेला आढावा खास त्यच्य चाहत्यांसाठी.केवळ चित्रपटच नाही तर वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये देखील नागार्जुननं काम केलं आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या नागार्जुनचा फॉलोअर्सही मोठा आहे.

नागार्जुननं इंजिनिअरींगपर्यत शिक्षण घेतलं आहे. अमेरिकेतून त्यानं ही पदवी घेतली आहे. उच्चविद्याविभुषित असणाऱ्या नागार्जुननं अॅक्शन चित्रपटांमध्ये मोठं नाव कमावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT