flower esakal
फोटोग्राफी

अनेक आजारांवर 'संजीवनी'सारखं कार्य करतात 'ही' फुलं; जाणून घ्या जबरदस्त फायदे

Balkrishna Madhale
जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या जाणवायला लागते, तेव्हा आपण तत्काळ डॉक्टरांशी (Doctor) संपर्क साधतो आणि त्यांच्याकडून औषधं लिहून घेतो. परंतु, आपल्याला ठाऊक आहे, भारतीय आयुर्वेदातही बर्‍याच रोगांचा उपचार केला जात होता आणि तो आजही होतोय. आयुर्वेदात बर्‍याच प्रकारच्या पुष्पांचा (फुलं) उपयोग अनेक काळापासून केला जात आहे, ज्याच्या मदतीनं अनेक रोग दूर झालेत. ही फुलं औषध म्हणूनही वापरली जातात. आपल्याला आश्चर्य वाटेल, की या फुलांमध्ये त्वचेच्या समस्यांपासून ते बऱ्याच प्रकारच्या संक्रमणापर्यंत बरं करण्याचं सामर्थ्य आहे. गुलाब, केशर, चाफा, कमळ यांसारख्या फुलांचा रस तयार करुन त्याचं सेवन केला जातं. यामुळे, आपल्या शरीराला हे बरेच फायदेशीर ठरतं. तर मग या फुलांविषयी जाणून घ्या, कोणत्या रोगांमध्ये याचा अधिक फायदा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT