sangli
sangli esakal
फोटोग्राफी

Shiv Jayanti Photo: 'या' जिल्ह्यात शिवछत्रपतींचे पुतळे झाले शिवस्फूर्तीस्थळे!!

सकाळ डिजिटल टीम

सांगली: प्रत्येक गावाचे ग्रामदैवत असते, तेच स्थान शिवछत्रपतींच्या (Shivaji Maharaj) पुतळ्याला या मराठी मातीत आहे. प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सांगली (Sangli) जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवरायांची ऐतिहासिक स्मृतिस्थळे आहेत. तसेच, गेल्या शतकभरात त्यांचे पुतळे उभे करीत जिल्ह्यातील ज्ञात अज्ञात शिवप्रेमींनी प्रेरणास्थळे निर्माण केली आहेत. हे सारे पुतळे म्हणचे त्या-त्या परिसरातील स्फूर्तीस्थळे आहेत. त्याचा हा धावता आढावा आज शिवजयंतीच्या निमित्ताने...या छायाचित्राचे संकलन केले आहे छायाचित्रकार छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : देशात ‘समान नागरी’ लागू करणारच ः अमित शहा

Lok Sabha Election 2024 : सुरतमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवारावर पक्षाची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित

Mulayam Singh Yadav : मैनपुरीत यादवांचेच एकतर्फी वर्चस्व

जहागीरदारांचा बुद्धिभेद

Ambajogai News : २० दिवसांच्या बाळाला पित्याने नेले हिस्कावून; पित्याचा शोध घेण्याचे दिले आदेश

SCROLL FOR NEXT