Shubman Gill and Irfan Pathan React to Student Concerns
esakal
Shubman Gill and Irfan Pathan React to Student Concerns: NEET पेपर फुटीवरून जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनातून लवकरात लवकर तोडगा निघेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळणही लागले आहे. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठिमार केला.. या घटनेला तीव्र विरोध झाल्यानंतर सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. पण, चर्चा बंद दाराआड नव्हे, तर जंतर मंतरवरच झाली पाहिजे, यावर दिपके व सहकारी ठाम आहेत. अशात आता भारताचे आजी-माजी क्रिकेटपटूही विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर व्यक्त होताना दिसत आहेत...