

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटी प्रकरणी कायदा करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचा व्हिडिओ रात्री उशिरा शेअर केला. त्यात शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मसुद्यावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं. यानंतर दिल्लीत घडामोडींनी वेग आला असून सोनम वांगचुक यांनी जेपी नड्डा यांच्या भेटीनंतर उपोषण मागे घेतलं. उपोषण सोडत असल्याची पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मेदांता रुग्णालयात जेपी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. या भेटीत अटींवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वांगचुक यांनी दिली. Sonam Wangchuk Ends Fast After JP Nadda Meeting