

Sonam Wangchuk Hunger Strike End
Esakal
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर त्यांचं उपोषण सोडलं. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चेनंतर २६ दिवसांनी उपोषण सोडण्याचा निर्णय सोनम वांगचुक यांनी घेतलाय. वांगचूक यांनी म्हटलं की, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या ६५ खासदारांनी चर्चा करून, पत्राद्वारे उपोषण सोडण्याची विनंती केली होती.