Ichlkarnji Esakal
फोटोग्राफी

Photo : अरे, संसार संसार...कोल्हापुरात ऊस कामगारांची दैनाच

कामगारांच्या वस्तीत पावसाचे पाणी शिरल्याने तळ्याचे स्वरूप आले होते.

अर्चना बनगे

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. कोल्हापूर, सांगली, कोकणामध्ये (Kolhapur,Sangli, Konkan )पावसाने परीसराला झोडपून काढले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरु आहे. मराठवाडा, विदर्भातील अनेक कुटुंबे ऊस तोडणीसाठी आली आहेत. काल झालेल्या मुसळधार पावसाने ऊसतोडणी कामगारांच्या वस्तीत पावसाचे पाणी शिरल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. ऊस कामगारांची दैना झाली. कामगारांचे मोठे हाल झाले. या सर्व घटनेला कॅमेऱ्यात कैद केले आहे, सकाळ इचलकरंजीचे छायाचित्रकार पदमाकर खुरपे यांनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानला चौथा धक्का; अक्षर पटेलने बाबर आझमला केलं 'क्लिन बोल्ड'

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; एक ठार, १७ जण जखमी

Pune Crime : महापालिका भवनजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लंपास

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

SCROLL FOR NEXT