फोटोग्राफी

हर्बिन इंटरनॅशनल आइस ऍण्ड स्नो फेस्टिव्हल 

सकाळ डिजिटल टीम
Harbin Ice and Snow Festival

हर्बिन : चीनमध्ये "हर्बिन इंटरनॅशनल आइस ऍण्ड स्नो फेस्टिव्हल' सुरू झाले आहे. जगातील सर्वात मोठा असा हा "बर्फ महोत्सव' म्हणून लोकप्रिय आहे. या महोत्सवामध्ये बर्फाच्या घसगुंड्‌या, गुहा, महाल, शिल्पे, मूर्ती तयार केल्या आहेत. या भव्य दिव्य शिल्पांची छायाचित्रे, सेल्फी घेण्यात पर्यटक रमले आहेत. या महोत्सवातील बर्फाची सर्व शिल्पे आणि कलाकृती रंगबिरंगी दिव्यांमुळे आणखी उजळून निघाल्या आहेत.  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या महोत्सवातही नेत्रदिपक आतषबाजी करण्यात आली. हा भव्यदिव्य महोत्सव अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या महोत्सवाची काही सुंदर छायाचित्रे खास ईसकाळच्या वाचकांसाठी.... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT