फोटोग्राफी

जस्साने गुज्जरला असे केले चितपट

सकाळ डिजिटल टीम
sangli kusti

सांगली : वज्रदेही हरिनाना पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिका आणि विजयंता मंडळातर्फे रविवारी कुस्ती मैदान झाले. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, हिंदकेसरी दीनानाथसिंह, महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, 'सर्वोदय' कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नगरसेवक गौतम पवार, शेखर माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मैदान शौकिनांनी खचाखच भरले होते. दुपारपासून तब्बल 58 कुस्त्या झाल्या.
हिंदकेसरी जस्सा आणि गुज्जर यांची लढत प्रेक्षणीय झाली. त्याची काही लक्षवेधक क्षणचित्रे (उल्हास देवळेकर : सकाळ छायाचित्रसेवा)

Saudi Arabia: थेट खून करण्याचाही आदेश...न्यूयॉर्कपेक्षा ३३ पट मोठं शहर उभारत आहे सौदी

IPL 2024: 'रोहित पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्स सोडेल...', वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी; कोणत्या संघाकडून खेळावं हेही सांगितलं

Amit Shah: भाजप जिंकल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करुन SC-ST-OBC ना देऊ - अमित शाह

Fact Check : लोकसभा निवडणुकीसाठी परदेशातून मतदानासाठी आलेल्या मुस्लिमांना मदत जाहीर करणारे ते व्हायरल पत्र खोटे

संदेशखाली प्रकरणात मोठा यू टर्न! दोन पीडितांनी तक्रारी घेतल्या मागे, महिला आयोगावर केले आरोप

SCROLL FOR NEXT