फोटोग्राफी

मुंबईकरांचा गणरायाला भावपूर्ण निरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांचा जयघोष, गुलालाची उधळण तर दुसरीकडे ढोलताशांच्या तालावर थिरकणारी पावले, बाप्पावर होणारी अत्यंत विलोभनीय पुष्पवृष्टी आणि नजर जाईल तिथे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला भक्तांचा जनसागर.. मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव तसच विविध चोपाट्यांवर आज दिवसभर असाच महौल दिसत होता. (प्रशांत चव्हाण - सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT