गणपती चौक - वाहने उभी करण्याच्या जागेतच अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.लक्ष्मी रस्ता - पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असतात, या नियमाचाही महापालिकेला विसर पडल्याचे दिसत आहे.अप्पा बळवंत चौक - दुचाकी वाहनांच्या जागेत थाटलेल्या अनधिकृत पथाऱ्या.टिळक रस्ता - दुचाकी वाहने उभी करण्यासाठी असलेल्या जागेत खाद्यपदार्थांच्या गाड्या सर्रास लागत असून त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे.फर्ग्युसन रस्ता - दुचाकी वाहने उभी करण्याच्या जागेत आणि पदपथ अडवून अनधिकृत पथाऱ्या थाटणारे हे चित्र या रस्त्यावर नेहमीचे झाले आहे.गणपती चौक - वाहने उभी करण्याच्या जागेतच अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.लक्ष्मी रस्ता - पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असतात, या नियमाचाही महापालिकेला विसर पडल्याचे दिसत आहे.अप्पा बळवंत चौक - दुचाकी वाहनांच्या जागेत थाटलेल्या अनधिकृत पथाऱ्या.टिळक रस्ता - दुचाकी वाहने उभी करण्यासाठी असलेल्या जागेत खाद्यपदार्थांच्या गाड्या सर्रास लागत असून त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे.फर्ग्युसन रस्ता - दुचाकी वाहने उभी करण्याच्या जागेत आणि पदपथ अडवून अनधिकृत पथाऱ्या थाटणारे हे चित्र या रस्त्यावर नेहमीचे झाले आहे.गणपती चौक - वाहने उभी करण्याच्या जागेतच अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.लक्ष्मी रस्ता - पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असतात, या नियमाचाही महापालिकेला विसर पडल्याचे दिसत आहे.अप्पा बळवंत चौक - दुचाकी वाहनांच्या जागेत थाटलेल्या अनधिकृत पथाऱ्या.टिळक रस्ता - दुचाकी वाहने उभी करण्यासाठी असलेल्या जागेत खाद्यपदार्थांच्या गाड्या सर्रास लागत असून त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे.फर्ग्युसन रस्ता - दुचाकी वाहने उभी करण्याच्या जागेत आणि पदपथ अडवून अनधिकृत पथाऱ्या थाटणारे हे चित्र या रस्त्यावर नेहमीचे झाले आहे.गणपती चौक - वाहने उभी करण्याच्या जागेतच अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.लक्ष्मी रस्ता - पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असतात, या नियमाचाही महापालिकेला विसर पडल्याचे दिसत आहे.अप्पा बळवंत चौक - दुचाकी वाहनांच्या जागेत थाटलेल्या अनधिकृत पथाऱ्या.टिळक रस्ता - दुचाकी वाहने उभी करण्यासाठी असलेल्या जागेत खाद्यपदार्थांच्या गाड्या सर्रास लागत असून त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे.फर्ग्युसन रस्ता - दुचाकी वाहने उभी करण्याच्या जागेत आणि पदपथ अडवून अनधिकृत पथाऱ्या थाटणारे हे चित्र या रस्त्यावर नेहमीचे झाले आहे.गणपती चौक - वाहने उभी करण्याच्या जागेतच अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.लक्ष्मी रस्ता - पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असतात, या नियमाचाही महापालिकेला विसर पडल्याचे दिसत आहे.अप्पा बळवंत चौक - दुचाकी वाहनांच्या जागेत थाटलेल्या अनधिकृत पथाऱ्या.टिळक रस्ता - दुचाकी वाहने उभी करण्यासाठी असलेल्या जागेत खाद्यपदार्थांच्या गाड्या सर्रास लागत असून त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे.फर्ग्युसन रस्ता - दुचाकी वाहने उभी करण्याच्या जागेत आणि पदपथ अडवून अनधिकृत पथाऱ्या थाटणारे हे चित्र या रस्त्यावर नेहमीचे झाले आहे.शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहने उभी करण्याच्या जागेत अनधिकृत पथाऱ्या थाटल्या जात आहेत. खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचाही यात समावेश आहे. केवळ रस्ताच नव्हे, तर पदपथही अडवून त्यावर अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. महापालिका प्रशासन अधिकृत पथारीवाल्यांचे पुनर्वसन करीत नाही अन् अनधिकृत पथारी व्यावसायिकांना अभय देत आहे. असे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपचे सत्ताधारीही याबाबत मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे पदपथावरून चालण्यासाठी आणि वेळप्रसंगी रस्त्यावर दुचाकी उभी करण्यासाठी जागा शोधणाऱ्या सामान्य माणसाला त्रास होत आहे. मध्य भागातील काही प्रातिनिधिक उदाहरणे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.