Morni Hills Morni Hills
फोटोग्राफी

'मोरनी हिल्स' हरियाणातील आहे प्रसिध्द ठिकाण !

हरियाणामध्ये असलेले मोरनी हिल्स हे शनिवार, रविवारची सुट्टी आनंदात घालवण्यासाठी अतिशय चांगले ठिकाण आहे.

भूषण श्रीखंडे
हरियाणामध्ये असलेले मोरनी हिल्स हे शनिवार, रविवारची सुट्टी आनंदात घालवण्यासाठी अतिशय चांगले ठिकाण आहे. येथे तुम्ही कुटूंबासह फिरायला येवून भरपूर मजा करू शकतात.
मोरनी हिल्स येथील सगळ्यात सुंदर ठिकाण म्हणजे टिक्कर तलाव. येथे तुम्ही बोटींगचा भरपूर आनंद घेवू शकतात.
मोरनी हिल्स मध्ये एडवेंचर पार्क देखील असून तुम्ही येथे भरपुर मज्जा, मस्ती करू शकतात. या पार्कमध्ये ट्रेकिंग, दोरावरून चढणे, बर्मा पुल, रॉक-क्लाइम्बिंग सारखे साहसी खेळ तुम्ही खेळू शकतात.
मोरनी हिल्स सोबत हरिणायामध्ये सगळ्यात प्राचीन किल्ला हा मोरनी किल्ला आहे. हा किल्ला मोरनी हिल्स परिसरातील एका टेकडीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT