jasprit bumrah Record
jasprit bumrah Record SAKAL
फोटोग्राफी

PHOTO: 'कर्णधार' बुमराहचा दणका; पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम

Kiran Mahanavar

टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन मैदानावर इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा कहर केला आहे. जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात 35 धावा देत इतिहास रचला आहे. स्टुअर्ट ब्रॉडचे हे षटक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले आहे.

बुमराहने ब्रायन लाराचा कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला.
लाराने 2003 मध्ये पिटरसनच्या एका षटकात 28 धावा केल्या होत्या.
2013 ला जॉर्ज बेलीने जेम्स अँडरसनच्या एका षटकात 28 धावा करत या विक्रमाची बरोबरी केली होती.
केशव महाराज देखील या यादीत 2020 मध्ये सामील झाला आहे. त्याने जो रूटच्या एका षटकात 28 धावा चोपल्या होत्या.
विक्रमाच्या यादीवर नजर टाकली तर कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या पहिल्या चार गोलंदाजांमध्ये इंग्लंडचे तीन गोलंदाज आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT