KK And Taamara Krishna esakal
फोटोग्राफी

केकेच्या मुलीचं पहिलं लाईव्ह कॉन्सर्ट, वडिलांना वाहिली अनोखी श्रद्धांजली

केकेच्या मुलीचं पहिलं लाईव्ह कॉन्सर्ट

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक उत्तम गायक केके यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने केवळ इंडस्ट्रीलाच नव्हे तर भारतभर पसरलेल्या त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. पण त्यांच्या मृत्यूपासून सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले असेल तर ते त्यांच्या कुटुंबाचे. तो आता त्यांच्यासोबत नाही हे स्वीकारणे त्यांच्या पत्नी आणि मुलांसाठी खूप कठीण होते.

मात्र, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. खरं तर, दिवंगत गायक केके यांची मुलगी तमारा कृष्णाने वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच स्टेजवर परफॉर्मन्स केला. तिच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा चालली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (KK Daughter Taamara Krishna Performed On Stage Give Tribute To Her Father)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Campaign : निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला अचानक ब्रेक; महाराष्ट्र राजकारण हादरले

NCP leaders meet Devendra Fadnavis : अजित पवार यांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले...

Latest Marathi News Live Update : कल्याण डोंबिवलीत महापौर पदासाठी रस्सीखेच

Akola Mayor Election : एमआयएमच्या तटस्थ भूमिकेमुळे सभागृहात राडा! काँग्रेसच्या नगरसेवकांबरोबर वाद, नेमकं काय घडलं?

Budget 2026: आतापर्यंत 'या' अर्थमंत्र्यांनी सादर केले सर्वाधिक अर्थसंकल्प

SCROLL FOR NEXT