Do you know the family history of dharmedra's family esakal
फोटोग्राफी

History Of Deol's: धर्मेंद्र यांच्या परिवाराचाही आहे खास इतिहास,एकूण मुले..

जाणून घेऊया तुम्हाला माहिती नसणारे त्यांच्या कुटुंबातील सदस्य.

सकाळ ऑनलाईन टीम

धर्मेंद्रचा 'शोले' असू द्या नाही तर 'गुंडागर्दी'. त्यांच्या चित्रपटांचा बॉलीवुडमधे खास रेकॉर्ड आहे म्हणायला हरकत नाही.जगाला धर्मेंद्र यांचा संपूर्ण परिवार कदाचितच माहिती असेल.टीव्ही,सोशल मीडियावर दिसणारी धर्मेंद्र यांची पत्नी हेमा आणि मुलं सनी,बॉबी यांना आपण सगळे ओळखतो पण या व्यतिरिक्त धर्मेंद्र यांचं कुटुंब फार मोठं आहे.जाणून घेऊया तुम्हाला माहिती नसणारे त्यांच्या कुटुंबातील सदस्य.

हेमा मालिनीशी धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न झालं होतं.त्यांची पहिली पत्नी होती प्रकाश कौर.प्रकाश आणि धर्मेंद्र यांना एकूण दोन मुलं आणि दोन मुली आहेत.सनी देओल आणि बॉबी देओल ही मुले आणि अजिता व विजिता या दोन मुली असा पहिल्या लग्नाचा धर्मेंद्र यांचा मोठा परिवार राहिला आहे.
हेमा मालिनीशी धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न झालं होतं.त्यांची पहिली पत्नी होती प्रकाश कौर.प्रकाश आणि धर्मेंद्र यांना एकूण दोन मुलं आणि दोन मुली आहेत.सनी देओल आणि बॉबी देओल ही मुले आणि अजिता व विजिता या दोन मुली असा पहिल्या लग्नाचा धर्मेंद्र यांचा मोठा परिवार राहिला आहे.
१९८० मधे धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी लग्न केले त्यावेळी मात्र पहिली बायको प्रकाश कौर यांच्याशी त्यांचा घटस्फोट घेतला नव्हता.हेमा आणि धर्मेंद्र यांचं प्रेम जगापासून लपलेलं नाही.मात्र या जोडप्याला एकत्र येण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.
एका मुलाखतीत बोलताना धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर म्हणाल्या होत्या,'धर्मेंद्र चांगले पती होऊ शकले नाही पण निश्चितच माझ्या मुलांचे ते उत्कृष्ट वडिल आहेत.त्यांची धर्मेंद्र यांनी कायम काळजी घेतली आहे.'
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या जोडप्याची चर्चा सोशल मीडियावर कायम असतेच.बी टाऊनमधील चर्चित जोडप्यांमधे यांचं देखिल नाव घेतल्या जातं.
धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील सहा मुलं आणि नातवंडांचा फार मोठा परिवार अनेकांना माहिती नाही.निश्चितच आज तुम्हाला पडद्याआड असणाऱ्या या सदस्यांची नाव कळली असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT