Kubra Sait photo Viral Social
Kubra Sait photo Viral Social  esakal
फोटोग्राफी

Kubra Sait: सेक्रेड गेम्सची कुकू उकाड्यानं हैराण; उपाय केला असा की, नेटकऱ्यांनाच फुटला घाम

युगंधर ताजणे

OTT News: ओटीटीवर प्रसिद्ध झालेल्या मालिकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे सेक्रेड गेम्स....विक्रम चंद्रा लिखित त्याच नावाच्या कादंबरीवर (Bollywood News) आधारित या मालिकवर अनुराग कश्यपनं वेबसीरिज तयार केली. त्याचे नाव ही सेक्रेड गेम्स होते. असं म्हणतात की, नेटफ्लिक्सला भारतात (Net Flix News) लाँच आणण्यासाठी या मालिकेनं खूप मदत केली. आज नेटफ्लिक्सचा जो वर्ग भारतात आहे त्याचे बरेचशे श्रेय अनुराग कश्यपच्या सेक्रेड (Anurag Kashyap) गेम्सला जाते. या मालिकेतील पात्रं, अभिनेते लोकप्रिय झाले होते. सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्धिकी (Nawazuddin Sidhiqui) यांच्या अभिनयानं या मालिकेला प्रेक्षकांनी पसंत केले. आता यासगळ्यात कुकूची भूमिका करणाऱ्या कुब्रा सैतचे बोल्ड फोटो व्हायरल झाले असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT