Butterfly 
फोटोग्राफी

देशातील 'या' उद्यानांत पहा रंगी-बिरंगी फुलपाखरु

सिद्धार्थ लाटकर

देशातील अनेक शहरात फुलपाखरांचे बगीचे आहेत. या बागांमध्ये तुम्हांला रंगी- बेरंगी फुलपाखरु पाहण्यास मिळतात. बहुतांश फुलपाखरांच्या बागांमध्ये 70 पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती तुम्हांला पहायला मिळतात. तुम्हांला फुलपाखरु पाहण्याचा आनंद लुटायचा असेल तर देशातील चार फुलपाखरांच्या बागांना नक्की भेट द्या.

लखनाै येथील फुलपाखरु उद्यानात रंग-बेरंगी फुलपाखरांबराेबरच अन्य पशु-पक्षी पाहण्यास मिळतात. हे फुलपाखरु उद्यान सन 2018 मध्ये नागरिकांसाठी खूले करण्यात आले.
महाराष्ट्रामधील ठाणे शहरातील फुलपाखरु बाग पर्यटकांसाठी मनमुराद आनंद देणारी आहे. या ठिकाणी तुम्ही खूप फुलपाखरे पाहू शकता.
शिमला येथील डाेंगर द-यात फिरण्याचा आनंद घेत फुलपाखरांच्या समवेत तुम्हांला काही वेळ घालवायचा असल्यास तेथील फुलपाखरु उद्यानात गेलेच पाहिजे. हे उद्यानात रंग-बेरंगी फुलपाखरांसाठी प्रसिद्ध असून अनेक पर्यटक येथे येत असतात.
बंगळूरच्या बन्नरेघाट येथे फुलपाखरु उद्यान आहे. या ठिकाणी हजाराे प्रजातींची फुलपाखरु पाहण्यास मिळतात.
पंजाबमधील चंदीगढ येथील फुलपाखरु उद्यानाचे अनेकांना आकर्षण आहे. येथे खूप सुंदर फुलपाखरु पाहण्याचा आनंद लुटता येताे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT