Makar Sankranti 2023 Esakal
फोटोग्राफी

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांची मागणी का वाढते?

नव्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत.

दिपाली सुसर

नव्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. जानेवारी महिना सुरू होताच; महिलांची लगबग सुरू होते, ती संक्रांतीसाठी.

मकरसंक्रांत म्हटली की, हलव्याचे दागिने आलेच, नवीन लग्न झालेल्या वधू व लग्न ठरलेल्या मुलींना तर हे दागिने फार प्रिय!  इतकंच नव्हे; तर लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं. मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. 
कोकणपासून मुंबई तसेच परदेशातही हे दागिने प्रसिद्ध आहेत.
खास करून हलव्याचे दागिने पुण्यात बनवले जातात.
आता हलवाच्या दागिन्यांची चांगलीच क्रेज निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रात हे दागिने घेणारा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
हलव्याचे दागिने तीळ व साखरेच्या पाकात बनवले जातात.
बाजूबंध, नथ, बांगड्या, मंगळसूत्र, टिकल्या, कानातले असे विविध हलव्याचे दागिने बनवले जातात.
लहान मुलांसाठीही हार, बांगडी, बासरी, कानातलेही तयार केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 21वा हप्ता 'या' दिवशी येऊ शकतो

Mumbai : ठाकरे बंधूंसह मविआचे नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार, पण शरद पवार अनुपस्थित

Cancer Treatment: कॅन्सरचा संसर्ग होण्याआधीच थांबवणार सुपर व्हॅक्सीन; उपचारात घडणार क्रांती

खरंच रानू मंडल वेडी झालीय? 5 वर्षात अशी झाली अवस्था, घरात कीडे तर खाण्याचे हाल तरीही, मध्येच हसते, मध्येच रडते

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचं काही खरं नाही...; रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिलसह टीम इंडिया दौऱ्यासाठी रवाना Video Viral

SCROLL FOR NEXT