marathi actress shruti marathe monsoon photoshoot instagram/shruti marathe
मराठी चित्रपटसृष्टीमधील ग्लॅमरस अभिनेत्री श्रुती मराठेने नुकतेच पावसात चिंब भिजतानाचे फोटो शेअर केले आहेत. श्रुतीच्या या फोटोला काही तासांतच हजारो लाइक्स मिळाले आहेत. श्रुतीने या फोटोला कॅप्शन दिले,' कभी बेपनाह बरस पड़ी कभी गुम सी हैं,
ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है।'श्रुती सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या लूक्समधील फोटो शेअर करत असते. श्रुती लवकरच 'रुद्रकाल' या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रुती हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट, मालिकांमध्येही काम करते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.