Actress Usha Nadkarni will be awarded by 'Sarvashreshth Kala Gaurav Award' in mumbai at 7 june esakal
फोटोग्राफी

उषा नाडकर्णी यांना ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ जाहीर

सकाळ ऑनलाईन टीम
मराठी रंगभूमी ,चित्रपट आणि मालिका यांमधे मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांना सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कारात मराठी कलाक्षेत्रात मौल्यवान कामगिरी करणाऱ्या पडद्याआड आणि पडद्यामागील मान्यवरांना सन्मानित केल्या जाते.
उषा नाडकर्णी यांनी गेल्या अनेक दशकांपासून मराठी कलाक्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.अनेक मराठी चित्रपटांत आणि मालिकेत त्यांनी जोमाने काम केले आहे.
यंदाचा ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार सोहळा २०२२’ येत्या ७ जून रोजी मुंबईत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

Mahajyoti Skill Scam: महाज्योती बनली भ्रष्टाचाराचा अड्डा; महाज्योतीमध्ये ३०० कोटींचा 'कौशल्य विकास' घोटाळा?

SCROLL FOR NEXT