makeup
makeup  google
फोटोग्राफी

डोळे हे जुल्मी गडे!

सकाळ डिजिटल टीम

कोरोना काळाचा प्रभाव २०२१ सालावरही होता. मात्र लोकांनी त्याबरोबर जगणे स्विकारले. या वर्षात डोळ्यांच्या मेकअपचे अनेक ट्रेंड (Eye Makeup Trend) व्हायरल झाले. त्यात कोरियन्सचा बराच प्रभाव होता. मास्कच्या वापरामुळे महिलांनी डोळ्याच्या सौंदर्यावर अधिक भर दिला.

स्मोकी डोळे (smokey eyes ) १९२० पासून स्मोकी डोळ्यांची फॅशन प्रसिद्ध आहे. त्यावेळी महिलांनी ब्लॅक एंड व्हाईट चित्रपटांपासून अशी फॅशन करण्याची प्रेरणा घेतली. कोहल रीम केलेले डोळे सुंदर दिसतात. यामुळे तुमच्या डोळे मोहक वाटतात.
विंग्ड आयलायनर (winged eyeliner) – दोन्ही डोळ्यांना विंग्ज लावून सेट करणे हे महिलांसाठी मोठे आव्हान होते. २०२१ साली महिलांनीअसे डोळे कसे आयलाईन करायचे याचा शोध घेतला. हे आयलाईन लावण्यासाठी महिलांनी डक्ट टेप वापरले.
इनर कॉर्नर आयलायनर (Inner corner eyeliner) - हा यावर्षीचा लोकप्रिय ट्रेंड होता. डोळ्यातील कोपरा ही सर्वात अवघड जागा असते. तिथे नीट आयलायनर न लागल्यास विचित्र दिसते. त्यामुळे डोळे उघडे आणि लहान दिसू शकतात. अतिशय पातळ लायनर लावून आपले डोळे वैशिष्टपूर्ण करणे अनेकांना आवडले.
फॉल्स लेशेस(false lashes) - स्वत;हून लेशॅस लावणे हे किचकट आणि वेळ घेणारे असू शकते. पण जेव्हा तुम्ही रंगीत लेन्स लावलेली असेल आणि त्याला ग्लू नीट चिकटला नसेल तर डोळे फार विचित्र दिसतात. अशावेली खोट्या पापणीवर ग्लू लावणे आणि ग्लू खूप ओला करून लावल्यावर तो पूर्ण कोरडा होईपर्यंत वाट बघणे हे खरे कौशल्य आहे. हे कौशल्य अनेकजणींना साधता आले.
नितळ त्वचा(dewy skin) - प्रत्येकाला तेजस्वी त्वचा हवी असते. सुंदर, तेजस्वी, नो-मेकअप लुकने कोविड नंतर खूप लोकप्रियता मिळवली. प्राइमर लावणे आणि त्यानंतर फाउंडेशन लावल्याने तुम्ही आणखी सुंदर दिसाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT