Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

South Africa storm into final: महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ ठरला. दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये इंग्लंडला पराभूत केले. मारिझान काप आणि कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट विजयाच्या नायिका ठरल्या.
Women's World Cup 2025 Semi-Final | England vs Soiu

Women's World Cup 2025 Semi-Final | England vs Soiu

Sakal

Updated on
Summary
  • महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

  • इंग्लंडला उपांत्य फेरीत १२५ धावांनी पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने हा पराक्रम साधला.

  • मारिझान कापच्या ५ विकेट्स आणि लॉरा वोल्वार्ड्टच्या १६९ धावांच्या खेळीचे मोठे योगदान राहिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com