Big Movie Big Movie
फोटोग्राफी

पडद्यावर आपसात भिडणार ‘हे’ मोठे चित्रपट; होऊ शकते निर्मात्यांचे नुकसान

यावर्षी आणखी अनेक मोठ्या चित्रपटांची स्पर्धा पाहायला मिळणार आहेत

सकाळ डिजिटल टीम

Big Movie आमिर खानचा लाल सिंग चड्ढा व अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे चित्रपट चालले नाही. सहा दिवस उलटून गेले तरी दोन्ही चित्रपट ५० कोटींचा आकडा पार करू शकलेले नाहीत. हे चित्रपट फ्लॉप होण्यामागे अनेक कारणे असली तरी दोन मोठ्या चित्रपटांच्या संघर्षामुळे निर्मात्यांना फटका बसल्याचे मानले जात आहे. यावर्षी आणखी अनेक मोठ्या चित्रपटांची स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. लाल सिंग चड्ढा व रक्षाबंधनकडून निर्मात्यांनी काही शिकले नाही तर मोठे नुकसान होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: साम पित्रोदांकडून मोदींचे कौतुक; भाजपमध्ये प्रवेश करणार का? काँग्रेस नेत्याने दिले स्पष्ट उत्तर

SCROLL FOR NEXT