आज मुंबईमध्ये १० हजार ८६० रुग्ण सापडले आहेत. तरीही समुद्रकिनारी लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. (छायाचित्र - विजय बाटे) फोटो क्रेडिट - विजय बाटे
कालच बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घोषित केलं होतं की, वीस हजार रुग्णांचा टप्पा गाठल्यास लॉकडाऊन लागू करण्यात येईल.
(छायाचित्र - विजय बाटे)विलेपार्लेतील भाजीमार्केट येथे सर्रासपणे मास्क न घालता नागरिक नियम मोडताना दिसत आहेत.
(छायाचित्र - विजय बाटे)हळूहळू देशातील इतर शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मुंबईमध्ये कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे.
(छायाचित्र - विजय बाटे)मुंबईमध्ये रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा गाठला आहे. सोशल डिस्टंसिंगचा सर्रासपणे नियम नागरिक मोडत आहेत. (छायाचित्र - विजय बाटे)मुंबईत आज कोरोनोमुळे २ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या नियनमांची पायमल्ली केली जात आहे.
(छायाचित्र - विजय बाटे)मुंबई चौपाटीवर आज अश्या प्रकारे नागरिकांची गर्दी बघायला मिळाली.
(छायाचित्र - विजय बाटे)Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.