बैलगाडा शर्यत Team eSakal
फोटोग्राफी

Photo : नाशकात बैलगाडा शर्यतीचा थरार

तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा उडला धुरळा

सकाळ डिजिटल टीम

बैलगाडा शर्यतीची खास क्षणचित्रं

नाशिक रोड : अनेक वर्षापासून बंद असलेल्या बैलगाडा शर्यतीचा थरार आडगाव जवळील विचूर गवळी येथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. शर्यतींचा हा थरार अनुभवण्यासाठी नाशिकसह चार जिल्ह्यांतील हजारो शौकिनांची गर्दी उसळली होती. सुमारे १४ वर्षांच्या बंदीच्या वनवासानंतर आडगाव जवळील विंचूर गवळी येथे बैलगाडा शर्यतीने धुरळा उडाला.

राष्ट’वादी कॉग्रेस पक्ष व आमदार सोरज आहिरे यांच्या वतीने आडगाव जवळील विंचुरी गवळी येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी तब्बल १५० पेक्षा जास्त बैलगाडा मालक राज्यभरातून या शर्यतीत सहभागी झाले तर तब्बल १०३ शर्यती पार पडल्या.
यावेळी  मान्यवरांच्या हस्ते गाडामालकांना बक्षिसे प्रदान करण्यात आली तर मुख्य शर्यतीला ७ हजार रुपये रोख,स्मृतिचिन्ह व मानाचा नारळ देत सन्मान करण्यात आला. 
यावेळी आमदार सरोज आहिरे म्हणाल्याकी नाशिक तालुक्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्यास्पर्धा होत आहे. या शर्यती आयोजनामागे नाशिकच्या शेतकरी बांधवांना आनंद देण्याच्या उद्देश्य आहे.
यावेळी आमदार लंके, माजी खासदार देविदास पिंगळे,तालुका अध्यक्ष राजाराम धनवटे, विद्यार्थी अध्यक्ष सोमनाथ बोराडे, तुषार खांडबहाले, यशवंत ढिकले, भाऊसाहेब ढिकले, गणेश गायधनी, संदेश टिळे, शीतल भोर, सरपंच मधुकर ढिकले,सरपंच अनिता रिकामे आदी उपस्थित होते.
बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचंच वर्चस्व

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT