PM Narendra Modi
PM Narendra Modi ANI
फोटोग्राफी

Photos : ऑस्ट्रेलियातून आला भारताचा अनमोल ठेवा; PM मोदींनी केली पाहणी

सकाळ डिजिटल टीम

ऐतिहासिक पाऊल उचलत ऑस्ट्रेलियाने पुरातन काळातील 29 वस्तू भारताला परत दिल्या आहेत. या पुरातन वस्तू 'शिव आणि त्यांचे शिष्य', 'शक्तीची उपासना', 'भगवान विष्णू आणि त्यांची रूपे', जैन परंपरा, चित्रे आणि सजावटीच्या वस्तू या सहा श्रेणीतील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची पाहणी देखील केली.

दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाने भारताला परत केलेल्या 29 पुरातन वस्तूंची पाहणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरातन काळातील वस्तूंसदर्भातील माहिती पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरातन काळातील चित्र स्वरुपातील कलाकृतीला निरखून पाहतानाचा खास क्षण
ऑस्ट्रेलियाने भारताला परत केलेल्या 29 प्राचीन काळातील वस्तू या देशातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिलनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या सहा राज्याशी संलग्नित आहेत.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Latest Marathi News Live Update : कोकणातील खेड मध्ये गारा पडल्या

SCROLL FOR NEXT