Pongal 2023 South Indian Movies Releasing Esakal
फोटोग्राफी

Pongal 2023: पोंगलच्या दिवशी पाहू शकतात 'हे' 5 दक्षिण चित्रपट थिएटरमध्ये..

Vaishali Patil

प्रत्येक दक्षिण भारतीय जाणतो की जेव्हा पोंगल तोंडावर आलेला असतो, तेव्हा अनेक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आणि एकमेकांशी भिडण्यासाठी तयार असतात.यावेळी पोंगलच्या दिवशी तुम्ही कोणते दक्षिण भारतीय चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

थुनिवु: प्रदीर्घ कालावधीनंतर 'थाला' या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता अजित कुमार 'थुनिवू' नावाच्या अॅक्शन चित्रपटासह पुन्हा परतला आहे
वारिसु: वामशी पैडिपल्ली दिग्दर्शित विजय सेतुपतीचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विजय एका लक्षाधीशाच्या मुलाची भूमिका करतो ज्याच्या आयुष्यात लवकरच एक वळण येते.
वीरा सिम्हा रेड्डी:तेलुगू सिनेमाचा सुपरस्टार नंदामुरी बालकृष्णाच्या 'वीरा सिम्हा रेड्डी'ने चाहत्यांच्या अपेक्षा आधीच वाढवल्या आहेत. श्रुती हासन आणि नंदामुरी बालकृष्ण यांचा एक गाण्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
वॉलटेर वीरैया: तमिळ सिनेमांप्रमाणेच तेलुगू झोनमध्येही आघाडीच्या स्टार्समधील लढत रंगली आहे. श्रुती हासनसोबत वॉल्टेअर वीरैया तेलुगू सिनेमाचा मेगास्टार चिरंजीवी आहे. त्याचप्रमाणे दोन्ही तेलुगू चित्रपटांची निर्मिती Mythri Makers ने केली आहे.
कल्याणम कमनियाम: अनिल कुमार अल्ला दिग्दर्शित आणि प्रियन भवानी आणि संतोष सोभन अभिनीत कल्याणम कमनियाम हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे जो एका जोडप्याच्या अडचणींवर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT