Prithvi Shaw 
फोटोग्राफी

Prithvi Shaw : कोण आहे मिस्ट्री गर्ल जिच्या तालावर पृथ्वी शॉ शिकतोय गरबा

पृथ्वी शॉने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हार्ट इमोजी असलेल्या मिस्ट्री गर्लचे नाव केले उघड

Kiran Mahanavar

Prithvi Shaw : टीम इंडियाचा जबरदस्त फलंदाज पृथ्वी शॉ सध्या गरबा शिकत आहे. पृथ्वी शॉने इन्स्टाग्रामवरच्या स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो गरबा शिकत आहे हे स्पष्ट दिसत आहे. पृथ्वी शॉला गरबा शिकवणारी ती मिस्ट्री गर्ल कोण आहे. अशी सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

पृथ्वी शॉ नवरात्रीत गरबा शिकत आहे. शॉने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याचा फोटो देखील शेअर केला आहे, ज्यानंतर त्याला गरबा शिकवणाऱ्या सुंदर मिस्ट्री गर्ल दिसत आहे.
ही मिस्ट्री गर्ल म्हणजे निधी तापडिया आहे. शॉ आणि निधी दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्याही अफवा आहेत.
निधी ही इंटरनेट आणि इंस्टाग्राम सेन्सेशन आहे. ती एक मॉडेल देखील आहे.
शॉने काही दिवसांपूर्वी त्याचे काही फोटोही शेअर केले होते आणि त्याने निधीला फोटो क्रेडिट दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chief Justice India: सरन्यायाधिशांचे वादग्रस्त वक्तव्य अन् सारवासारव..

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

SCROLL FOR NEXT