PL Deshpande  Sakal
फोटोग्राफी

Pune : सिंहगड रस्ता रंगला हास्यरंगात; अजरामर 'पुलं'च्या आठवणी जागवल्या

वैष्णवी कारंजकर
पुण्यातला नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता सध्या पु.लंच्या रंगात रंगला आहे.
पु.ल. देशपांडे हे पुण्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव आहेत.
त्यांचं अजरामर लेखन हे केवळ जुन्याच नव्हे तर नव्या पिढीच्याही कौतुकाचा आणि आकर्षणाचा विषय ठरतो.
विद्यार्थी, युवक व नागरिकांना पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तीमत्वाचा परिचय व्हावा या उद्देशाने नाट्य, संगीत, साहित्य क्षेत्रातील बहुरूपी पुलंचे म्युरलस् पदपथावर लावण्यात आले आहेत.
पु.ल. देशपांडे यांच्या काही गाजलेल्या ओळी, विचार हे या म्युरल्सच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर..? जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती..!
भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो.. आणि रिकामा खिसा जगातील ‘माणसं’ दाखवतो...
छायाचित्रकार - शहाजी जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT