rahul and disha parmar wedding photos  Team esakal
फोटोग्राफी

राहुल -दिशाचा 'वेडिंग अल्बम' पाहिलाय ?

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती.

युगंधर ताजणे

मुंबई - बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये राहुल आणि दिशा परमार यांच्या अफेयरची चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्या स्पर्धेमध्ये दिशा परमार आणि राहुल वैद्य यांचे वेगवेगळे किस्से व्हायरल झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. दोघांच्या घरच्यांनाही त्याबद्दल माहिती होते. मात्र लग्नाची तारीखही ठरली नव्हती. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांचा प्रतिसादही मिळाला आहे.(rahul vaidya disha parmar wedding inside pics viral yst88)दिशानं (disha parmar) वधूच्या वेशभूषा करताना लाल रंगाचा लग्नाचा जोडा परिधान केला होता. त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT