वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malad Mumbai Dead Body Found in Closed Day Care Centre: पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ही संपूर्ण घटना उघडकीस आली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
Malad Mumbai News

Malad Mumbai Dead Body Found in Closed Day Care Centre

esakal

Updated on: 

Malad News: मुंबईच्या मालाड पूर्व भागात बंद असलेल्या एका डे केअर सेंटरमध्ये मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ही संपूर्ण घटना उघडकीस आली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com