फोटोग्राफी

Photo : रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नद्यांना पूर; अनेक गावांचा तुटला संपर्क

अर्चना बनगे

गेली दोन दिवस कोकणात पाऊस आहे. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नद्यांना पूर आला आहे. राजापुरातील अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येवून पुराच्या पाण्याने राजापूर शहराला यावर्षी दुसर्‍यांदा वेढा घातला आहे. गेल्या सुमारे सात तासाहून अधिक काळ पूरस्थिती कायम राहीली आहे. या पुरस्थितीमुळे तालुक्यातील नद्यांच्या काठावरील गावांचा संपर्क तुटला आहे. तर, पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच , सिंधुदुर्गातील खारेपाटण, भूईबावडा, वैभववाडी परिसरात कालपासून झालेल्या पावसामुळे विजयदुर्ग खाडीला पूर आला असून सुख नदीने रौद्ररूप धारण केले आहे.

पुराचे पाणी खारेपाटण बाजारपेठेत शिरले. नदीपात्रात बदल झाल्याने पुराच्या पाण्याने शहराला वेढा दिला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे सर्व छायाचित्रण रत्नागिरी चे बातमीदार राजेंद्र बाईत व सिंधुदुर्गचे छायाचित्रकार रमेश जामसंडेकर यांनी कॅमेरात कैद केले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पूरस्थितीची ही चित्रमय झलक.ratnagiri-sindhudurg-rain-2021-update-photo-story-kokan-news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT