Shri Vitthal Rukmini Temple at Pandharpur esakal
फोटोग्राफी

Photos : विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं, एकादशीनिमित्त फुलांची आरास

विठुरायाच्या आणि रखुमाईच्या गाभाऱ्यात केलेली सजावटीमुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : फाल्गुन शुध्द आमलकी एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली. झेंडू, शेवंती, ऑरकेट, गुलाब, कार्नेशन, कामिनी अशा तब्बल सातशे किलो फुलांचा आणि पानांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : बदलापूरमध्ये चोरटयांनी एकाच रात्रीत सात दुकानं फोडली

SCROLL FOR NEXT