Sindhudurg Esakal
फोटोग्राफी

नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजपला धक्का देत आघाडीने रोवला झेंडा

दोडामार्ग, वैभववाडीत भाजपची निर्विवाद सत्ता

सकाळ डिजिटल टीम

ओरोस : सिंधुदुर्गात लक्षवेधी ठरलेल्या चारही नगरपंचायतीचे (Sindhudurg Nagar Panchayat Election)निकाल महाविकास आघाडी आणि भाजप (BJP) या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांसाठी ‘कही खूशी कही गम’ देणारे ठरले. भाजपची सत्ता असलेल्या कुडाळमध्ये (Kudal) त्रिशंकू स्थिती असून, येथे काँग्रेसचे दोन नगरसेवक सत्ताधीश ठरवणार आहेत. आमदार नीतेश राणेंच्या (Nitesh Rane) मतदारसंघातील देवगडमध्ये भाजपला धक्का देत महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi)सत्ता मिळवली आहे. वैभववाडीत राणेंचे वर्चस्व कायम राहून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले. दोडामार्गात भाजपने बहुमत मिळवत शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात ठसठशीत विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT