फोटोग्राफी

निसर्गरम्य सिंहगडावर वसलंय नवं रिसोर्ट; पाहा फोटो

एकावेळी साधारणपणे ३५ पर्यटकांची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.

राजेंद्रकृष्ण कापसे

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा (MTDC) च्या सिंहगडावरील (sinhgad) जुन्या बंगल्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. एकावेळी साधारणपणे ३५ पर्यटकांची सोय या ठिकाणी करण्यात आली असून रुचकर भोजनासाठी उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या जिल्हात कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव संपल्यावर हे पर्यटन निवासस्थान पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. अशी माहिती पर्यटन विभागाने दिली आहे. पाहूयात या पर्यटन निवासस्थानाचे खास फोटो...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT