south celebrities acing no makeup look see photo pvk99 file image
फोटोग्राफी

साई पल्लवी ते समंथा; मेकअपशिवायही सुंदर दिसतात या दाक्षिणात्य अभिनेत्री

चित्रपटांमधील कलाकार मेक-अपशिवाय कसे दिसतात? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमी पडतो.

प्रियांका कुलकर्णी

दाक्षिणात्य चित्रपटांचा चाहता वर्ग मोठा आहे. बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटांमधील अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनातं विशेष स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांमधील कलाकार मेक-अपशिवाय कसे दिसतात? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमी पडतो. साऊथ इंडियन चित्रपटांमधील अभिनेत्रींनी त्यांचे 'नो- मेक अप' लूकमधील फोटो सोशल मीडिटयावर शेअर केले आहेत. या फोटोमधील त्यांच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. पाहूयात या अभिनेत्रींचा 'नो- मेक अप' लूक..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT