फोटोग्राफी

Teachers Day 2021: या शिक्षक दिनी, हा नवीन ट्रेंड करा ट्राय

सुस्मिता वडतिले

मुले असोत किंवा मुली, जेव्हा जेव्हा एखादा खास दिवस असतो तेव्हा दोघेही स्वतः अप टू डेट दिसण्यासाठी तयारी करायला लागतात. नवीन कपडे, ज्वेलरी यासारख्या गोष्टी खरेदी करतात आणि त्यांच्या लुकवर बरेच काम करतात, कारण एकूणच दोघांनाही खूप सुंदर आणि हटके दिसण्याची इच्छा असते. अशा परिस्थितीत कपड्यांपासून मेकअपपर्यंतच्या वस्तूंची विशेष काळजी घेतली जाते. उदा. शिक्षक दिनादिवशी मुले आणि मुली दोघेही छान कपडे घालून शाळेत जातात, जेणेकरून ते सुंदर दिसतील. पण बऱ्याच वेळा मुले आणि मुली दोघेही शिक्षक दिनाच्या दिवशी ड्रेसबद्दल खूप गोंधळलेले असतात की, या दिवशी काय घालावे. जर तुम्ही देखील या विचारामध्ये असाल, तर या शिक्षकदिनी हे ड्रेसेस घालू शकता, जो एक नवीन ट्रेंड आहे आणि तुम्हाला मस्तही दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khidrapur Kopeshwar Temple : खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात अवतरणार ‘सुपरमून’; स्वर्ग मंडपात मध्यरात्री रंगणार खगोलीय चमत्कार!

Ambaghat Tunnel Project: आंबाघाटात सात किलोमीटरचा बोगदा; अडीच हजार कोटींचा केंद्राकडे प्रस्ताव; तीन पर्यायी ‘अलाइनमेंट’ सादर

Kolhapur News: ‘गोकुळ’च्या सुनावणीसाठी ८० लाख रुपयांचे मानधन; शासनाचे आदेश,ॲड. मुकुल रोहतगी मांडणार शासनाची बाजू

रामललाच्या दर्शनासाठी नेपाळी भाविकांना, तर माता जानकीच्या दर्शनासाठी भारतीयांना प्रवास होणार सुलभ; 'सरयू-कमला एक्सप्रेस'चा शुभारंभ

Jharkhad News : झारखंडच्या ३,०४४ युवक-युवतींना नियुक्तीपत्रे; ५०० जणांना दुबई आणि यूएईमध्ये रोजगाराची संधी

SCROLL FOR NEXT