Panchanga Temple (Mahabaleshwar): Origin of 5 rivers Esakal
फोटोग्राफी

Tourism: तब्बल पाच नद्या उगम पावतात एकाच ठिकाणी; जाणून घ्या

महाबळेश्वरमध्ये एकाच ठिकाणी कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात (Maharashtra) असंख्य वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आहेत. महाबळेश्वर (Mahabaleshwar) हे असंच एक ठिकाण. थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक (Tourist) भेट देत असतात. प्रसिद्ध हिलस्टेशन (Hillstation) असण्यासोबतच महाबळेश्वरमध्ये अजूनही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं अनेक ठिकाणे आहेत. यांपैकीच एक म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये एकाच ठिकाणी कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम झाला आहे. या उगमाच्या ठिकाणी चंद्रराव मोरे (Chandrarav More) ह्यांनी पंचगंगा मंदिर (Panchaganga Temple) बांधले आहे. (Panchanga Temple-Mahabaleshwar: Origin of 5 River)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

HSC Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

SCROLL FOR NEXT