These Bollywood celebrities will be seen in 'Cannes Film Festival 2022'
These Bollywood celebrities will be seen in 'Cannes Film Festival 2022' esakal
फोटोग्राफी

Cannes Film Festival 2022: पहा हे बॉलीवुड कलाकार लावणार हजेरी

सकाळ ऑनलाईन टीम

१६ मे पासून ५ वा 'कान्स चित्रपट महोत्सव' सुरू होणार आहे.यात बॉलीवुडच्या अनेक सिताऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.त्यामुळे या मोहोत्सवातील कलाकारांची वेशभूषा,त्यांची स्टाईल यांच्याकडे सगळ्यांची नजर लागून असणार आहे.यात कोणकोणत्या कलाकारांचा सहभाग असणार आहे ते जाणून घेऊया.

वर्षी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण फ्रेंच अभिनेता 'व्हिन्सेंट लिंडन' यांच्या अध्यक्षतेखालील आठ सदस्यीय ज्युरीमधील एक असणार आहे.या महोत्सवात दीपिका दहाही दिवस रेड कार्पेटवर चालणार अशी आशा व्यक्त केल्या जात आहे.दीपिका २०१७ पासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे.
टॉलीवुड अभिनेत्री तमन्नाही या महोत्सवात हजेरी लावत असल्याचे कळते आहे.तमन्नाने टॉलीवुडबरोबरच बॉलीवुड चित्रपटांमधेही काम केले आहे.
अॅक्शन बॉय अक्षय कुमारचीही कान्स महोत्सवात तुम्हाला हजेरी दिसून येईल.अक्षय त्याच्या बीग बजेट चित्रपटांसाठी कायम चर्चेत असतो.त्याचे या महोत्सवातील लूक बघण्यास चाहते उत्सुक आहेत.
केवळ दीपिकाच नव्हे तर वृत्तानुसार, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे भारतातील शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.या शिष्टमंडळात अभिनेता आणि निर्माता आर माधवनचाही समावेश आहे.
स्वत:च्या अभिनयातील दमदार भूमिकांनी नवाजुद्दीनने बॉलीवुडमधील विश्वात स्वत:चे वेगळे व्यक्तिमत्व निर्माण केले आहे.या अभिनेत्याचीही या महोत्सवात हजेरी राहाणार असल्याचे कळते आहे.
पूजा हेडगे ही या महोत्सवासाठी उत्सुक असून तीची ग्रँज हजेरी लावणार असल्याचे कळते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT