road trip google
फोटोग्राफी

कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी या आहेत 4 बेस्ट रोड ट्रिप

सकाळ डिजिटल टीम

दररोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा निवांतपणा अनुभवण्यासाठी, आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी बरेच जण रोड ट्रिपवर जाणे पसंत करतात. तुम्ही देखील तुमच्या परिवारासोबत अशी निवांत आणि अत्यंत सुंदर रस्त्यांंवर रोड ट्रिप प्लॅन करु शकता. आज आपण अशाच काही बेस्ट रोड ट्रिपचे पर्याय जाणून घेणार आहोत. try these 4 best road trips with your family

कोची ते वायनाड - टेस्टी सी-फूडचा आस्वाद घेताना साडे सात तासांचा कोची ते वायनाड हा प्रवास अत्यंत निसर्गरम्य आहे. तसेच तुम्ही या ट्रिपमध्ये वायनाडचे वन्यजीव अभयारण्य आणि कुरुवाद्वीप यासरखी अत्यंत सुंदर ठिकाणे देखील पाहू शकता.
दिल्ली ते ऋषिकेश - दिल्लीपासून ते ऋषिकेशपर्यंतचा हा पाच तासांचा प्रवासात तुम्ही अनेक मनमोहक ठिकाणे पाहू शकता. या प्रवासात नद्या, पर्वत, झरे यांचे सौंदर्य तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
मुंबई ते कोलाड मान्सुनमध्ये ही रोड ट्रिप काही वेगळाच आनंद देते. १२२ किलोमिटरचा हा काही तासांचा प्रवास तुम्हाला जीवनभरासाठी काही आठवणी देऊन जाईल. या ठिकाणी पोहचल्यावर तुम्ही रिव्हर राफ्टींगचा आनंद देखील घेऊ शकता.
जयपुर ते कल्याणपुरा- जयपुर ते कल्याणपुरा या दरम्यान तुम्हाला असंख्य धाबे आढळतील जेथे तुम्हाला ऑथेंटिक राजस्थानी जेवणाचा आनंद घेता येईल. त्यासोबतच कल्याणपुरा मध्ये पोहचल्यावर तेथे अनेक रिजॉर्ट देखील आहेत जेथे तुम्ही तुमच्या सुट्ट्या अगदी आनंदात घालवू शकता.
आपल्या मित्र तसेच परिवारासोबत या सुंदर रस्त्यांवर रोड ट्रिपला जाणे ही एक संधीच ठरते. या प्रवासादरम्यान तुमच्या कुटुंबासोबतच्या नात्यांंना नक्कीच चांगले खतपाणी मिळेल आणि ते आणखीनच बहरतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT