Red Fort  
फोटोग्राफी

जाणून घ्या, लाल किल्ल्याबाबतच्या माहीत नसलेल्या गाेष्टी

सिध्दार्थ लाटकर

तुम्हांला ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याची आवड असेल तर जरुर दिल्लीतील लाल किल्ल्यास भेट द्या. या ठिकाणी तुम्हांला माहित नसलेल्या इतिहासातील खूप गाेष्टींची माहिती हाेईल..

मुगल सम्राट शाहाजहांने लाल किल्ल्याची वास्तुविशारद उस्ताद एहमद आणि हामिद यांच्या देखरेखी खाली बांधणी केली.
किल्ला-ए-मुबारक या नावाने देखील लाल किल्ला आेळखला जाताे. इंग्रजांनी या किल्ल्यावर ताबा मिळविल्यानंतर त्याचे रेड फाेर्ट नाव ठेवण्यात आले. हिंदीत त्यास लाल किला असे म्हटले जाते.
लाल किल्ल्याच्या बांधणीस तब्बल दहा वर्ष लागली. सन 1638 मधील मे महिन्यात त्याच्या बांधणीस प्रारंभ झाला. सन 1648 मधील एप्रिलमध्ये त्याची पुर्ण बांधणी झाली. या दहा वर्षाच्या कालावधीत किल्ल्याची बांधणी झाली.
मुगल सम्राट बहादूर शाह जफर यास लाल किल्ल्यात राजद्राेहाचा आराेपातून इंग्रजांनी छळले. त्यानंतर याच किल्ल्यातील दीवान-ए-खास मध्ये कैद करुन ठेवले हाेते.
लाल किल्ल्याचे एक प्रवेशद्वार लाहाेरच्या दिशेने उघडत असल्याने त्याचे लाहाेर गेट असे पडले आहे. स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाहाेर गेट येथून झेंडावंदन करतात.
लाल किल्ल्यास 2007 मध्ये युनेस्काेने (UNESCO) वर्ल्ड हेरिटेज स्थळ म्हणून घाेषित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT