Vastu Tips  Esakal
फोटोग्राफी

Vastu Tips: बाहेरून आल्यानंतर चप्पल नेमकी कोणत्या दिशेला ठेवावी?

तुम्ही तुमचे शूज आणि चप्पल घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू शकता. यासाठी या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात.

सकाळ डिजिटल टीम

वास्तुशास्त्रानुसार जर आपण घरामध्ये दिशेनुसार योग्य ठिकाणी वस्तू ठेवल्या नाहीत तर नकारात्मक शक्तींचे वर्चस्व वाढते आणि घरामधील वातावरण आणि घरातील व्यक्तीचा आयुष्यात चुकीचा गोष्टी घडू शकतात.

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळेच मुख्य दरवाजा सुंदर असावा यासाठी अधिक लक्ष दिले जाते.
अनेकजण घराच्या मुख्य दारासमोर चप्पलचा ढीग लावतात. 
वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे. असे केल्याने  घरामध्ये लक्ष्मीचे आगमनही थांबते. त्यामुळे लक्षात ठेवा चुकूनही कधी घराच्या मुख्य दारासमोर शूज काढू नका. 
चुकूनही शू रॅक बेडरूममध्ये ठेवू नयेत, शिवाय चप्पल, शू देखील बेडरूममध्ये ठेवू नयेत. असे म्हटले जाते की शू रॅक जर बेडरुममध्ये ठेवले तर पती-पत्नीच्या नात्यावर चूकीचा परिणाम होतो आणि घरात वाद होतात. 
काही वेळा पती-पत्नीचे नाते तुटण्याच्या टोकाला पोहोचते. त्यामुळे कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. वास्तुशास्त्रामध्ये घरात कोणत्या दिशेला शूज आणि चप्पल काढणे टाळावे या बद्दल विशेष माहिती दिली आहे.
चुकूनही शू रॅक बेडरूममध्ये ठेवू नयेत, शिवाय चप्पल, शू देखील बेडरूममध्ये ठेवू नयेत. असे म्हटले जाते की शू रॅक जर बेडरुममध्ये ठेवले तर पती-पत्नीच्या नात्यावर चूकीचा परिणाम होतो आणि घरात वाद होतात. 
विशेषतः ईशान्य दिशेला शूज आणि चप्पल चुकूनही काढू नयेत. असे केल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागते आणि कुटुंब कर्जबाजारी होते. 
तुम्ही तुमचे शूज आणि चप्पल घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू शकता. यासाठी या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur CPR Hospital Scam : कोल्हापुरात सीपीआरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लुटलेल्या पैशाची वहीच आली बाहेर, ठाकरे गटाचं स्टिंग ऑपरेशन

महाराष्ट्रीय जल्लोष! औक्षण, केक कटींग अन् जंगी सेलिब्रेशन, महाराष्ट्रीय भाऊ तीन महिन्यांनी आला मुंबईच्या घरी

Latest Marathi News Live Update : आमदार महेंद्र दळवी यांनी दानवेंचे आरोप फेटाळले

ट्रेनमध्ये भीक मागत होती, वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी घरी नेलं अन् लग्न केलं; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

IPL 2026 Auction : निवृत्ती मागे घेतली... भारताविरुद्ध शतक झळकावले अन् पठ्ठ्याचा कॉन्फिडन्स वाढला, लिलावासाठी नोंदवलं नाव; वाचा संपूर्ण लिस्ट, बेस प्राईज अन् बरंच काही

SCROLL FOR NEXT