वडिलांच्याच बँकेच्या ATM मधून संकर्षणने चोरले पैसे; आठवण सांगताना म्हणाला...'आजोबामुळे वाचलो'

SANKARSHAN KARHADE CHILDHOOD ATM THEFT STORY: संकर्षण कऱ्हाडेने वडिलांच्या बँकेच्या ATM मधून ३०० रुपये चोरले होते. आजोबांनी त्याला कसं वाचवलं? याचा मजेशीर किस्सा त्याने शेअर केलाय.
SANKARSHAN KARHADE

SANKARSHAN KARHADE

Esakal

Updated on: 

SANKARSHAN KARHADE REVEALS GRANDFATHER'S SECRET: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अशोक सराफ यांचा 'आदि-अनंत' हा सिनेमा १२ नोव्हेबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतोय. या सिनेमात आजोबा आणि नातवाची गोष्ट मांडण्यात आली आहे. दरम्यान या सिनेमाच्या निमित्ताने संकर्षणने एक लहानपणीचा किस्सा शेअर केला. त्यात त्याने चोरी केल्यास आजोबांनी कसं वाचवलं होतं याबद्दल सांगितलं.

Loading content, please wait...